फवारणीसाठी द्रावण तयार करताना घ्यायची काळजी
- By - Team Agricola
- Dec 04,2024
फवारणीसाठी द्रावण तयार करताना घ्यायची काळजी
१ पाण्यामध्ये खत विरघळताना ते पूर्णपणे विरघळेपर्यंत पाणी ढवळत राहावे.
२ ज्या पाण्यात कॅल्शियम जास्त असते अशा पाण्यात थोडे गरम पाणी किंवा आम्लयुक्त पाण्याचा वापर करावा.
३ कॅल्शियम युक्त पाण्यात कीटकनाशके, बुरशीनाशके किंवा खते वापरण्याचे टाळावे.
४ बोर्डो किंवा लाईम मिक्चर साठवलेल्या डब्यात द्रावण तयार करू नये.
५ फवारणी सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत आणि सायंकाळी चार ते साडेसहा या वेळेत करावी.