2025 मध्ये सोयाबीन बाजारभाव शेतकऱ्यांना खुश करणार.
- By - Team Agricola
- Dec 02,2024
2025 मध्ये सोयाबीन बाजारभाव शेतकऱ्यांना खुश करणार.
एकीकडे सोयाबीन भाव वाढेल या आशेने गेल्या दोन वर्षापासून शेतकऱ्यांनी सोयाबीन घरात साठवून ठेवली आहे. दुसरीकडे या हंगामातील नविन सोयाबीन देखील विक्रीसाठी आली आहे. पण शेतकरी बाजारभाव वाढतील या आशेत आहे. पण नव्या सोयाबीनला जुन्या सोयाबीनपेक्षा कमी भाव हा बाजारसमितीत मिळत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहे. भाव वाढतील या प्रतिक्षेत शेतकरी सोयाबीन घरात साठवून ठेवत आहे. पण दर वाढतील का? आज या व्हिडीओत आपण सोयाबीन पीका संदर्भात सद्य स्थिती काय आणि पुढे काय स्थिती असणार आहे .