new-img

नविन फळबागेचे असे करा नियोजन?

 नविन फळबागेचे असे करा नियोजन?

https://youtube.com/shorts/KWOwvqCP9aA?si=_YTl0AJrBdRd47Q_


नविन फळबागेचे नियोजन करायचे आहे. यासाठी काही महत्वाच्या गोष्टींकडे आपण लक्ष द्यायला हवे.

 नं १ आपल्याकडे जमीन कोणत्या प्रकारची आहे?

नं २ आपल्या जमिनीत फळझाडे येतील का? 

नं ३ बारमाही पाण्याची व्यवस्था आपल्याकडे आहे का? 

नं ४ आपल्या हवामानात फळझाडे कोणत्या प्रकारची येऊ शकतील?

 नं ५ मातीची व पाण्याची तपासणी केली आहे काय?

 नं ६ बागेसाठी उत्तम जातीवंत कलमे कोठून उपलब्ध होऊ शकतील? 

नं ७ जी बाग आपण लावणार आहोत त्यास बाजारपेठ उपलब्ध आहे काय? 

नं ८ प्रक्रिया उद्योग आहेत काय? 

 नं ९ आपणास कोणती फळझाडे लावायला हवीत याचा विचार करणे महत्वाचे ठरते. एक महत्वाचा देखील काम तुम्हाला करायचे आहे नं १० न चुकता अग्रिकोला चे व्हिडीओ पाहायचे आहेत.