केंद्र सरकारचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खास निर्णय.. व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- By - Team Agricola
- Nov 25,2024
केंद्र सरकारचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खास निर्णय..
गेल्या काही वर्षांपासून सोयाबीन उत्पादक शेतकऱी अडचणीत आले आहेत. सोयाबीनला बाजारात हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. सोयाबीन हे राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकाची राज्यातील मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड होते. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात सोयाबीनची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभाव सुद्धा मिळत नाहीये. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दरात सोयाबीनची विक्री करावी लागत आहे. आता शेतकरी हमीभाव इतका तरी दर सोयाबीनला मिळावा अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे.