new-img

सोयाबीनला बाजारात हमीभाव पेक्षा कमी मिळतोय दर, सरासरी ४५०० रुपये पर्यंत भाव

सोयाबीनला बाजारात हमीभाव पेक्षा कमी मिळतोय दर, सरासरी ४५०० रुपये पर्यंत भाव


गेल्या दोन वर्षांपासून बाजार समितीत सोयाबीनला सरासरी कमी भाव मिळत आहे. महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार लातूर बजारसमितीत ४२०० रुपये भाव मिळाला आहे. या बाजार समितीत कमीत कमी भाव ४१६० रुपये मिळाला आहे. जास्तीत जास्त भाव हा ४२७८ रुपये भाव मिळाला आहे. अमरावती बाजारसमितीत सोयाबीनला ३९७५ रुपये भाव मिळाला आहे. या बाजार समितीत कमीत कमी भाव ३८५० जास्तीत जास्त भाव ४१०० रुपये मिळाला आहे. वाशीम बजारसमितीत सरासरी ४५०० रुपये भाव मिळाला आहे. बाजार समिती कमीत कमी दर ४२५० रुपये भाव मिळाला. जास्तीत जास्त भाव हा ५००० रुपये मिळाला आहे.

सोयाबीन बाजारातील आवक
लातूर - २९१७१ क्विंटल
वाशिम - ३००० क्विंटल 
अमरावती- ६११७ क्विंटल