महायुती सरकार शेतकऱ्यांसाठी नदीजोड प्रकल्प
- By - Team Bantosh
- Nov 19,2024
महायुती सरकार शेतकऱ्यांसाठी (नदीजोड प्रकल्प)
कायम शेतकऱ्यांना दुष्काळाचा नाहक त्रास सहन करावा लागतो. शेतीसाठी पाणीप्रश्न हा शेतकऱ्यांच्या अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. दुष्काळ सारखा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी महायुती सरकारने महाराष्ट्रातील नद्या जोडून नदीजोड प्रकल्पांद्वारे ज्या भागात पाणी कमी आहे त्या भागात पाईपलाईद्वारे पाणी पुरवता येईल. यावर भर दिला अनेक भागातील पाण्याचा गंभीर प्रश्न सरकारने सोडवला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून आज आपण तेच समजून घेणार आहोत...