सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर, सोयाबीनला ४४८० रूपयांपर्यंत मिळतोय बाजारभाव
- By - Team Agricola
- Nov 18,2024
सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर, सोयाबीनला ४४८० रूपयांपर्यंत मिळतोय बाजारभाव
बाजारात सोयाबीनचे भाव घसरले आहेत. त्यामुळे उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत बाजारात शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सरासरी दर ४५०० रूपयांपर्यंत भाव मिळत आहे.
सोयाबीन आजचे बाजारभाव
तुळजापूर- ४१७५ रू
अमरावती- ४२०३ रू
नागपूर- ४३४१ रू
मेहकर- ४३०० रू
लातूर- ४२५० रू
अकोला- ४२९० रू
वाशीम- ४४८० रू
सोयाबीन बाजार आवक
तुळजापूर- २४०० क्विंटल आवक
अमरावती- १२१५३ क्विंटल आवक
नागपूर- २१८५ क्विंटल आवक
मेहकर- १५१० क्विंटल आवक
लातूर- २६१२७ क्विंटल आवक
अकोला- ६३९७ क्विंटल आवक
वाशीम- ४५०० क्विंटल आवक\