new-img

नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात करा या पिकांची लागवड

नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात करा या पिकांची लागवड

नोव्हेंबर
टोमॅटो, काळी मोहरी,बीटरूट, सलगम, मुळा, फ्लॉवर, कोबी, सिमला मिरची, पालक, वाटाणे , लसूण, कांदा, आणि धणे या जातीची लागवड करू शकतात. डिसेंबर 
टोमॅटो, पालक, कोबी, कांदा , काळी मोहरी, मुळा,आणि वांगी यांच्या सुधारित जातींची लागवड करू शकतात