new-img

बाजारसमितीत कांद्याला मिळतोय समाधानकारक बाजारभाव

बाजारसमितीत कांद्याला मिळतोय समाधानकारक बाजारभाव
बाजारसमितीत शेतकऱ्यांच्या कांद्याला सरासरी समाधानकारक बाजारभाव मिळत आहे. कांद्याला सरासरी दर ५५०० रूपयांपर्यंत मिळत आहे. 
पुणे कांदा बाजारभाव- ४२५० रू
लासलगाव कांदा बाजारभाव- ४५०० रू 
पिंपळगाव बसवंत कांदा बाजारभाव- ५५५० रू
लासलगाव - विंचूर- ४४०० रू

कांदा बाजारातील आवक
पुणे - ८९५८ क्विंटल आवक
लासलगाव- ५००४ क्विंटल आवक
पिंपळगाव बसवंत- २६२५ क्विंटल आवक
लासलगाव - विंचूर- २१०० क्विंटल आवक