बाजारात कांद्याला किती मिळतोय भाव?
- By - Team Agricola
- Dec 21,2024
बाजारात कांद्याला किती मिळतोय भाव?
पिंपळगाव बसवंत
पोळ कांदा
आवक क्विंटल १५०००
कमीतकमी दर ९५०रूपये
जास्तीतजास्त दर २९३५ रूपये
सरासरी दर १७५० रूपये
छत्रपती संभाजीनगर
क्विंटल ६२१० आवक
कमीतकमी दर ९०० रूपये
जास्तीतजास्त दर १९०० रूपये
सरासरी दर १३०० रूपये
येवला
लाल क्विंटल १४००० आवक
कमीतकमी दर ४०० रुपये
जास्तीतजास्त दर २३९० रूपये दर
सरासरी दर १५०० रूपये दर