new-img

सोयाबीन मिळतोय कमी दर, उत्पादक शेतकरी संकटात

सोयाबीन मिळतोय कमी दर, उत्पादक शेतकरी संकटात

गेल्या वर्षाभरापासून बाजारात शेतकऱ्यांच्या सोयाबीनला कमी दर मिळत आहे. सोयाबीनला कमी भाव मिळत असल्याने  उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. 
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार दिनांक १९ डिसेंबर रोजी बाजारात सोयाबीनला सरासरी ४३०० रूपयांपर्यंत भाव मिळत आहे. 
१९-१२-२४
कारंजा- ३९०० रूपये भाव
अमरावती- ३९६२ रूपये भाव
नागपूर- ४१५३ रूपये भाव
हिंगोली- ३९७५ रूपये भाव
वयवतमाळ- ३९२५ रूपये भा