किड निवारण्यासाठी जैविक पद्धती
- By - Team Agricola
- Dec 19,2024
किड निवारण्यासाठी जैविक पद्धती
१. भक्षक व परजीवी किडींचा वापर
२. कीटक प्रलोभकांचा वापर
३. किडनाशक वनस्पती पासून बनवलेल्या विषारी द्रव्यांचा वापर करावा.
४. कृषी - वन - उद्यान - कुरण पद्धतीचा अवलंब करावा.
५. फळे व भाजीपाला साठवण्यासाठी घातक रसायनांचा वापर न करता सुरक्षित पद्धतीचा वापर करावा.