जमिन मोजणीचे ४ ऐवजी २ प्रकार
- By - Team Agricola
- Dec 19,2024
जमिन मोजणीचे ४ ऐवजी २ प्रकार
https://youtube.com/shorts/-zgjUV8zVs0
तुम्हाला तुमची जमिन मोजायची करायची असेल तर तुमच्यासाठी अत्यंत माहितीविषयक व्हिडीओ असणार आहे. जमीन मोजणीच्या धोरणात दोन महत्त्वाचे बदल करण्यात आलेत. याआधी जमीन मोजणीचे ४ प्रकार होते. त्यामध्ये नंबर १. साधी, नंबर २ तातडीची, नंबर ३ अतितातडीची आणि नंबर ४ अति-अतितातडीची मोजणी असे ४ प्रकार होते. या प्रकारांनुसार ठराविक कालावधीत जमीन मोजणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागत होती. आता नवीन सुधारणेनुसार, जमीन मोजणीचे फक्त दोनच प्रकार असणार आहेत आणि त्यानुसार शुल्क आकारलं जाणार आहे. नंबर १ नियमित मोजणी आणि नंबर २ द्रूतगती मोजणी असे हे प्रकार आहे.