new-img

सेंद्रिय शेतीमध्ये रोगनिवारणासाठी या पद्धती वापराव्या

सेंद्रिय शेतीमध्ये रोगनिवारणासाठी या पद्धती वापराव्या

https://youtube.com/shorts/2bgMt8qMuS8

आजकाल बरेच शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळत आहे. तुमचा देखील सेंद्रिय शेती करण्याचा विचार आहे का? या शेतीमध्ये रोगप्रतिकारक वानांची किंवा जातींची लागवड करावी. मशागतीच्या पद्धतीमध्ये बदल करून उदाहरणार्थ भुईमूग पेरणी १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान केल्यास शेंडेमर रोग टाळता येतो. कीटकनाशकांचा वापर करताना उदा. बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी टोमॅटो, भेंडी, भुईमूग खत पिकांना ट्रायकोडर्मा व्हिरीडी या जैविक कीटकनाशकांचा वापर करावा. अशा पद्धतीने शेतकरी सेंद्रिय शेती करू शकता. व त्यासोबत ही शेती करतांना रोग निवारणासाठी या पद्धतीचा वापर करून यशस्वी शेती करून चांगला नफा मिळवू शकतात.