जागतिक सोयाबीन उत्पादन किती झाले?
- By - Team Agricola
- Dec 18,2024
जागतिक सोयाबीन उत्पादन किती झाले?
२०२१-२२ मध्ये ३६०४ लाख टन
२०२२- २३मध्ये ३७८२ लाख टन
२०२३-२४ मध्ये ३९४७ लाख टन
२०२४-२५ मध्ये ४२८९ लाख टन होण्याची शक्यता
भारतात सोयाबीन उत्पादन किती झाले?
२०२१-२२ मध्ये ११८.९ लाख टन
२०२२- २३ मध्ये १२४.१ लाख टन
२०२३-२४ मध्ये ११८.८ लाख टन
२०२४- २५ मध्ये उत्पादन १२८ लाख टन होण्याची शक्यता