सोयाबीनच्या भावात सततची घसरण, उत्पादक शेतकरी अडचणीत
- By - Team Agricola
- Dec 17,2024
सोयाबीनच्या भावात सततची घसरण, उत्पादक शेतकरी अडचणीत
कारंजा- ४०१० रू भाव- ८००० क्विंटल आवक
अमरावती- ४१०० रू भाव- ८४७८ क्विंटल आवक
नागपूर- ४०७२ रू भाव- ११०८ क्विंटल आवक
हिंगोली- ४०१३ रू भाव- १३०० क्विंटल आवक
लातूर- ४१०० रू भाव- १५८६६ क्विंटल आवक
वाशिम- ४२०० रू भाव- ३००० क्विंटल आवक