बाजारसमितीतील आजचे कांदा बाजारभाव?
- By - Team Agricola
- Dec 16,2024
बाजारसमितीतील आजचे कांदा बाजारभाव?
१६-१२-२४
मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती
क्विंटल १८५४३ क्विंटल आवक
कमीतकमी दर- ३०० रूपये दर
जास्तीतजास्त दर- ३००० रूपये दर
सरासरी दर- १६५० रूपये दर
पुणे कृषी उत्पन्न बाजारसमिती
क्विंटल १३५५४ क्विंटल आवक
कमीतकमी दर- १६०० रूपये दर
जास्तीतजास्त दर- ६००० रूपये दर
सरासरी दर- ३६०० रूपये दर