new-img

जानेवारीत मका बाजारभाव असे राहतील?

जानेवारीत मका बाजारभाव असे राहतील?

https://shorturl.at/19Lyi

जानेवारी महिन्यात हरभरा, तुर या पिकांचे बाजारभाव काय असतील हे तर आपण गेल्या व्हिडीओ मध्ये पाहिलेच आहे परंतु शेतकऱ्यांसाठी प्रमुख असणाऱ्या मका पिकांचे बाजारभाव काय असतील याची माहिती आज या व्हिडीओमध्ये काही मुद्द्यांच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. १. मागील आठवड्यातील मक्याच्या सरासरी किंमती किती? २. सद्यस्थितीत बाजारात मक्याला किती भाव मिळतोय? ३. गेल्या तीन वर्षात मक्याला किती भाव मिळाला? ४. गेल्या काही वर्षातील जागतिक मका उत्पादन किती? ५. गेल्या काही वर्षातील भारतातील मक्याचे उत्पादन किती? ६. गेल्या काही वर्षातील महाराष्ट्रातील मक्याचे उत्पादन किती? ७. भारतातून मका निर्यात किती झाली ? ८. नविन वर्षात मक्याला किती भाव मिळणार?