new-img

भारत व महाराष्ट्रातील हरभरा उत्पादन किती झाले?

भारतात हरभरा उत्पादन किती झाले?
२०२०-२१- ११९.१ लाख टन   
२०२१- २२- १३५.४ लाख टन 
२०२२-२३- १२२.७ लाख टन 
२०२३-२४- ११०.४ लाख टन

महाराष्ट्रात हरभरा उत्पादन किती झाले?
२०२०-२१-  २४ लाख टन
२०२१- २२ -  २७.२ लाख टन 
२०२२-२३ - २९.७ लाख टन
२०२३-२४ - २८.४ लाख टन