बाजारसमितीतील प्रमुख पिकांची आजच्या बाजारभावाची स्थिती काय?
- By - Team Agricola
- Dec 12,2024
बाजारसमितीतील प्रमुख पिकांची आजच्या बाजारभावाची स्थिती काय?
१२-१२-२४
हरभरा- मुंबई- ८१०० रू भाव
कांदा- पुणे- ४७५० रू भाव
कापूस- मारेगाव- ६९७५ रू भाव
टोमॅटो- पुणे- १३०० रू भाव
हळद- मुंबई- १७००० रू भाव