मागेल त्याला सौर पंप योजना काय?
- By - Team Agricola
- Dec 10,2024
मागेल त्याला सौर पंप योजना काय?
शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध व्हावी, या हेतूनं राज्य सरकारनं मागेल त्याला सौर पंप योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीच्या क्षेत्रानुसार 3,5,7.5 अश्वशक्ती (HP) क्षमतेचे पंप दिले जाणार आहेत.
आवश्यक कागदपत्रे
सातबारा उतारा
आधारकार्ड प्रत
बँक पासबुक प्रत
पासपोर्ट आकाराचा छायाचित्र
अनुसुचित जाती/जमातीचे प्रमाणपत्र
अर्ज करण्यासाठी वेबसईट
www.mahadiscom.in