new-img

शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या क्षेत्रानुसार मिळणार पंप

शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या क्षेत्रानुसार मिळणार पंप

२.५ एकरपर्यंत शेतजमीन असेल तर ३ HP क्षमतेचा पंप 
२.५ ते ५ एकरपर्यंत शेतजमीन असेल तर ५ HP क्षमतेचा पंप
५ एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल तर ७.५ HP क्षमतेचा पंप