new-img

शेवगा लागवड बनवु शकते मालामाल.

शेवगा लागवड बनवु शकते मालामाल.

https://youtube.com/shorts/v2J4-RhL6w0

शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या शेतात शेवगा लागवड करून चांगला नफा कमवू शकतात. शेवगा लागवडीसाठी काही महत्वपुर्ण गोष्टी तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत. जसे की शेवगा लागवड ही थंड हवेच्या प्रदेशात करणे टाळावे. शेवगा हा थंड हवामाणात वाढत नाही. शेवगा ह्या झाडावर फुल येण्यासाठी व चांगले परागिभवनसाठी तापमान 25 ते 30 डिग्री सेल्शिअस असावे लागते. शेवगा पिकाची लागवड कोरड्या वाळूमिश्रित चिकणमाती असलेल्या जमिनीत केल्यास उत्पादन अधिक होते. शेवगाचे बियाने तीन दिवस आधी पाण्यात भिजवावे. शेवगा लागवड ही रोपे तयार करून तसेच बिया डायरेक्ट टोपून देखील करता येते. वगा लागवडीसाठी लागवडीच्या पहिल्या टप्प्यात खाद्याची आवश्यकता असते व पाण्याची गरज लागते. शेवग्याच्या 2 किलो बियाण्यामध्ये 2 हेक्टर क्षेत्रासाठी रोपे तयार करू शकतात. जवळपास एक हेक्टर क्षेत्रात 1500 ते 2000 शेवगा रोपांची लागवड केली जाऊ शकते