new-img

लिंबाच्या झाडाला खते केव्हा द्यावी?

लिंबाच्या झाडाला खते केव्हा द्यावी?

नंबर 1- वसंत ऋतूच्या सुरुवातीस आणि उन्हाळ्यात दर चार ते सहा आठवड्यांनी एकदा आपल्या लिंबाच्या झाडाला खत द्यावे. 
नंबर 2- झाडाच्या वाढीदरम्यान चार ते सहा आठवड्याच्या अंतराने खत दिल्यामुळे लिंबाच्या झाडाला वाढण्यास व फळ देण्यास पुरेशे पोषक घटक मिळतात. 
नंबर 3- लिंबूचे झाड  उन्हाळ्याच्या उत्तरार्धामध्ये उत्पादन कमी करते तेव्हा पुढील वसंतऋतूपर्यंत खत देणे थांबवावे.  
नंबर ४- लिंबाच्या झाडाला दरवर्षी योग्य हंगामात खत देण्याची व्यवस्था करावी.