new-img

अ‍ॅक्वापॉनिक्स शेतीचे फायदेचे फायदे

अ‍ॅक्वापॉनिक्स शेतीचे फायदेचे फायदे

https://youtube.com/shorts/-FNP8SvZK1M

अ‍ॅक्वापॉनिक्स शेतीची माहिती आम्ही गेल्या व्हिडीओ मध्ये तुम्हाला दिली आहेच पण याचे फायदे काय आहे ? हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी महत्वाचा असणार आहे. फायदा नं १ अ‍ॅक्वापॉनिक्स पद्धतीमध्ये कमी जागेत जास्त उत्पादन होते. नंबर २ पाण्याच्या वापराबद्दल बोलल्यास, हे तंत्र पारंपारिक शेती आणि ठिबकच्या तुलनेत 95 टक्के पाण्याची बचत करते. नंबर ३ या तंत्रात केवळ सेंद्रिय शेती केली जाते. यामुळे पिकांवर इतर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होत नाही. नंबर ४ अ‍ॅक्वापॉनिक्स तंत्र उभारण्यासाठी जास्त भांडवलाची आवश्यकता असते पण यातुन नफा सुध्दा चांगला मिळतो.