new-img

कांदा पिकाचे आजचे दर ०७-१२-२४

कांदा पिकाचे आजचे दर ०७-१२-२४
नागपूर बाजारसमिती- लाल कांदा- ३००० रूपये दर 
येवला बाजारसमिती- लाल कांदा- ३२०० रूपये दर
अमरावती बाजारसमिती- लाल कांदा- ३३०० रूपये दर
पिंपळगाव बसवंत बाजारसमिती- उन्हाळ कांदा- ४५०० रूपये दर
चांदवड बाजारसमिती- लाल कांदा- ३४०० रूपये दर