new-img

अ‍ॅक्वापॉनिक्स शेतीचे फायदे

अ‍ॅक्वापॉनिक्स शेतीचे फायदे

१ अ‍ॅक्वापॉनिक्स पद्धतीमध्ये कमी जागेत जास्त उत्पादन होते. 
२ हे तंत्र पारंपारिक शेती आणि ठिबकच्या तुलनेत ९५ टक्के पाण्याची बचत करते. 
३ या तंत्रात केवळ सेंद्रिय शेती केली जाते. 
४ यामुळे पिकांवर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होत नाही.
५ अ‍ॅक्वापॉनिक्स तंत्र उभारण्यासा जास्त भांडवलाची आवश्यकता असते.