new-img

पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज करा

पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज करा

https://youtube.com/shorts/c3BwHL-b5dc

रब्बी हंगामात प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी हण्यासाठी तुम्ही अर्ज केलाय का? नसेल केला तर आताच करा. नाहीतर तुम्हाला पिक विम्यापासून वंचित रहावे लागू शकते. आता रब्बी हंगामातही केवळ एक रुपयांत रब्बी पीक विमा भरता येणार आहे, नैसर्गिक आपत्ती असेल, कीड आणि इतर रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळेल. यात सहभागी होणाऱ्या कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी रब्बी ज्वारी ३० नोव्हेंबर, गहू १५ डिसेंबर आंबा व फळ पिकासाठी ३१ डिसेंबर २४, डाळिंबसाठी १४ जानेवारी व उन्हाळी भुईमूग ३१ मार्च पर्यंत पिक विमा भरण्यासाठी मुदत दिली आहे. त्यामुळे या योजनेचा लवकरात लाभ घ्या.