new-img

कांद्यावरील मर रोगावर बेस्ट उपाय

कांद्यावरील मर रोगावर बेस्ट उपाय

१.  कांद्याचे बियाणे निरोगी स्वच्छ व खात्रीचे असावे. 
२. लागवडीपूर्वी बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. 
३. रोपाची लागवड करताना पाण्याचा निचरा लवकर आणि चांगल्या प्रमाणात होणारी जागा निवडावी.
४.  रोपे गादीवाफ्यावर तयार करावे. 
५. रोपवाटिकेची जागा प्रत्येक वेळी बदलावी.
६. रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास दोन रोपांच्या ओळीत ताम्रयुक्त बुरशीनाशक पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात ओतावे.  

७.  संध्याकाळी रोपांच्या पानांवर पाण्याचा हलका फवारा मारावा.